lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर - Marathi News | Anand Mahindra in love with Kolhapur; Appreciated the new building of airport, shared photos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर

कोल्हापूरमधील नवीन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे ...

कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक - Marathi News | The historic look of Kolhapur airport, praised by Anand Mahindra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज आपल्या एक्स अकाउंटवरून वेगवेगळ्या विषयांवर ... ...

तरुणांचा जुगाड, सोफ्यापासून बनवली कार; 'Video' पाहून आनंद महिंद्रा झाले अवाक! - Marathi News | Industrialist anand mahindra have a video of two youngsters turned sofa into car then they could not stop to praising video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरुणांचा जुगाड, सोफ्यापासून बनवली कार; 'Video' पाहून आनंद महिंद्रा झाले अवाक!

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  ...

आनंद महिंद्रांना ट्विटर युजरने मागितले १ लाख रु; कारण वाचून उद्योगपतीही अवाक् - Marathi News | Twitter user asks Anand Mahindra for Rs 1 lakh; Industrialists are also speechless after reading the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रांना ट्विटर युजरने मागितले १ लाख रु; कारण वाचून उद्योगपतीही अवाक्

आनंद महिंदांनी देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना महिंद्रा थार गाडी गिफ्ट देऊ केली आहे ...

700 रुपयांत थार? आनंद महिंद्रा म्हणाले, असे तर आमचे दिवाळे निघेल... - Marathi News | Mahindra Thar for 700 rupees? Anand Mahindra said on Chiku's Deamand, we bankrupt soon | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :700 रुपयांत थार? आनंद महिंद्रा म्हणाले, असे तर आमचे दिवाळे निघेल...

सेकंड हँड कारच्या किंमती चार-पाच वर्षांपूर्वीच्या नव्या कारच्या किंमतीएवढ्या झाल्या आहेत. असे असताना तरुणाईच  नाही तर बालबच्च्यांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली महिंद्राची थार ही ऑफरोड एसयुव्ही जर ७०० रुपयांत मिळाली तर...  ...

केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला.. - Marathi News | Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

Anand Mahindra shares video of man making huge paratha, Abhishek Bachchan reacts : काही व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्यालाही प्रश्न पडतो की हे असं कौशल्य कुठं नक्की शिकत असतील? ...

मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईकरांच्या येणार भेटीला - Marathi News | Art gallery to be set up at Mumbai Festival to showcase rare photographs to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईत

दुबईच्या धर्तीवर मुंबईत नव्या वर्षात जानेवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती कलादालन उभारण्यात येणार आहे. ...

Sam Bahadur : "अंगावर शहारे येतात", 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले - Marathi News | anand mahindra praises vicky kaushal after watching sam bahadur movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur : "अंगावर शहारे येतात", 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले

'सॅम बहादूर'मधील विकीचा अभिनय पाहून भारावून गेले आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं आहे.  ...