Maharashtra Vidhan Sabha Election : अमृता फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणजे फक्त एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट असं विधान केलं होतं. या विधानानंतर मनसेने देखील अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा ...
मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ‘व्हिजन’ पाहिले व त्या दृष्टीने कार्य केले. सकारात्मक प्रवासाची ही गती कायम राहील व पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या रविवारी प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून एक्सिस बँकेत बदलली. मात्र हा निर्णय एक्सिस बँकेत पोलिसांचे खाते बदलण्याचं काम मार्च 2005 मध्ये झाले. ...
येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे आयोजित केलेल्या चिमूर शहीद स्मृतिदिन सोहळ्याला चिमूर मतदार संघातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत अफाट गर्दी केली. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजतापासूनच महिला भगिनी चिमुरा ...