ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan Birthday: Bollywoodचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार Amitabh Bachchan यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. या वयातही ते चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. ...
अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं. ...
Bollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...
जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बिग बी अमिताभ यांच्यानंतर आता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या सुरक्षारक्षकांवर किती खर्च होतो, याची चर्चा रंगली आहे. ...