लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'आमच्या घरची परिस्थिती आम्हालाच ठाऊक, ती फटकन्...'; जया बच्चन यांच्याबद्दल बिग बींची मिष्किल टिप्पणी - Marathi News | kaun-banega-crorepati-15-amitabh-bachchan-reveals-why-he-doesnt-argue-with-bengalis-hinting-at-wife-jaya-bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्या घरची परिस्थिती आम्हालाच ठाऊक'; जया बच्चन यांच्याबद्दल बिग बींची मिष्किल टिप्पणी

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर बिग बींनी त्यांच्या घरची परिस्थिती नेमकी कशी असते हे सांगितलं आहे. ...

कर्ज फेडण्यासाठी निर्मात्याने बनवलेला चित्रपट झाला सुपरहिट, ४५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा - Marathi News | Amitabh bachchan 1978 don was made by producer mariman irani for getting rid of 12 lakh debt movie become huge success at box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्ज फेडण्यासाठी निर्मात्याने बनवलेला चित्रपट झाला सुपरहिट, ४५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा

हा सिनेमा फक्त 7 लाख रूपयांत बनून तयार झाला होता आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची बक्कळ कमाई केली होती. ...

अमिताभ बच्चन यांना अजिबात आवडत नाहीत मोमोज; कारण ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | amitabh bachchan dont like momos reveal reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना अजिबात आवडत नाहीत मोमोज; कारण ऐकून व्हाल थक्क!

महानायक अमिताभ बच्चन यांना मोमोज आजिबात आवडत नाहीत.  ...

"काय सांगू किती भारी वाटलं..!", बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल - Marathi News | Amitabh Bachchan made a direct video call to Prajakta Mali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय सांगू किती भारी वाटलं..!", बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल

Prajakta Mali : प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Star kids movie The Archies Trailer released starring Suhana Khan Kushi Kapoor and Agastya Nanda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज

रोमान्स, मैत्री, म्यूझिक, डान्स आणि मस्ती असा सर्वच मसाला सिनेमात पाहायला मिळणार आहे. ...

किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | amitabh-bachchan-keep-his-shoes-under-the-pillow-know-the-interesting-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा ...

'शोले'तील गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे ऐनवेळी झाली अमजद खानची निवड - Marathi News | danny-denzongpa-rejected-gabbar-role-in-sholay-1975 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे झाली अमजद खानची निवड

Amjad Khan: या भूमिकेसाठी प्रथम अमजद खान यांच्याऐवजी एका अन्य दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. ...

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Union IT Minister Rajeev Chandrashekhar takes note of Rashmika Mandana's deepfake video of twitter | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल

रिसर्चर अभिषेकने X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा रश्मिकाचा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं ...