अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
झाकिरने 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये त्याच्या जीवनातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं. स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्धी मिळण्याच्या आधीच्या काळातील संघर्षाबद्दल झाकिरने केबीसीमध्ये खुलासा केला. ...
Mumbai: गेल्या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात बॉलीवूडमधील प्रमुख सिनेस्टार व तारकांनी तब्बल ३७३ कोटी ६४ लाख रुपयांची गुंतवणूक करत आपले मुंबईवरील प्रेम अधोरेखित केले आहे. ...