अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं. ...
१० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त झाल्यामुळे यंदा जोरदार उत्साह विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाला. पण मुंबईतील चौपाट्यांवर गणेश विसर्जन झालं की दुसऱ्या दिवशीचं चौपट्यांवरीस चित्र ...
एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अगदी कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. तर सत्तेत येऊन फडणवीसही बिझी झालेत. दुसरीकडे एक युवा ठाकरे राज्यभर दौरा करत फिरतोय. तरुणाईशी संपर्क साधतोय. संघटना मजबूत करतोय. ...