Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
तुम्ही सर्वांनी त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पहा. म्हणजे महाराष्ट्राचा सहकार मजबूत करतील अमित शहा. मैने आपको बार बार कहा देश का संविधान मजबूत कर रहे है नरेंद्र मोदी, अमित शहा ! बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शह ...
Sanjay Raut rebuts Amit Shah : 105 MLAs resign - Sanjay Raut's challenge to Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकासआघाडी सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.. महाविकासआघाडीतले तिन् ...
ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले, असा घणाघात अमित शहांनी केला. इतकच नाही तर महाराष्ट्रातून येऊन अमित शहांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उद्धवजी राजीनामा द्या, एकटं लढून दाखव मग बघू असं खुलं आव्हान ठाकरेंना शहांनी ...
आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय पुणे दौ-यावर होते. पुणे दौ-यावर असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अमित शहा यांच्यासमोर कोणतं गुपित उघड केलं आहे, त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक ...
Amit Shah Maharashtra : देशात प्रथमच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शहा प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर आहे..सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भाजपचे त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरी ...
पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहा त्यांची गैरसोय होत असल्यामुळे अजित पवार यांनी आपला राखीव सूट अमित शहा देव केला आणि यावरूनच राज्याच्या राजकीय वातावरणात चर्चा रंगली या सगळ्यांमध्ये नुकत्याच मनसे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेल्या रूपाली पाटील या ...
देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा. अहमदनगर जिल्ह्यात सहकार परिषदेला अमित शाहांची उपस्थिती. प्रवरानगर येथे विखे-पाटलांनी केलं या परिषदेचं आयोजन. प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्या सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. या कार्यक्रमा ...
सलमान खानची एक्स गर्लफ्रेन्ड जॅकलिन फर्नांडिस भलतीच चर्चेत आहे कारण ती EDच्या रडारवर आहे. २०० कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरु आहे. खरं तर ही अफरातफरी जॅकलीनचा आणखी एक बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरनं केली. आता सुकेशनं जॅकलीनच्या खांद्य ...