Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
President Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा रणनिती आखत आहेत. इतर नेत्यांनाही महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ...
Criminal Procedure (Identification) Bill 2022: दोषी आणि आरोपींच्या ओळखीशी संबंधित महत्त्वाचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास आरोपी आणि गुन्हेगारांचं फिजिकल आणि बायोलॉजिकल रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. ...
आम आदमी पक्षाच्या पंजाब फेसबुक अकाऊंवरुन केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, गृहमंत्री अमित शहा हे केजरीवाल यांना हलक्यात घेत आहेत. ...
जर आज देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सरकार कोण बनवणार? भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? मोदी सरकारचे तीन सर्वात मोठे अपयश कोणते? जाणून घ्या... ...
UP assembly elections 2022 : यूपी निवडणूक निकालाचा परिणाम एकीकडे देशाच्या राजकारणावर तर दिसेलच, पण दुसरीकडे भाजपमध्येही अनेक मोठे राजकीय बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. ...
Amit Shah, Ajit Doval's Operation leak: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात 26 सप्टेंबरला एक महत्वाची बैठक झाली होती. यामध्ये नक्षल प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. ...
Gujarat Political Happening: गुजरातमध्ये भाजपाने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं आहे. पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने ही खेळी खेळली आहे. ...