लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह - Marathi News | pok pakistan occupied kashmir will be taken over said amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह

पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, आम्ही तो ताब्यात घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ...

"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह? - Marathi News | amit shsh says I have bad news for Arvind Kejriwal pm narendra modi will lead bjp after 2029 says amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ... ...

पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह - Marathi News | PoK is part of India, our right over it - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह

Lok Sabha Election 2024 : पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.  ...

CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे... - Marathi News | CAA certificate, Home Ministry issued certificates to 14 people who got Indian citizenship under CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...

CAA Rules: सीएए अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात 14 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले. ...

"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं - Marathi News | Priyanka Gandhi lashes out at Amit Shah and says Didn't go for the vacation trip thailand | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. ...

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Amit Shah On CAA : No power in the world can stop CAA; Amit Shah attacks TMC-Congress from Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.' ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा - Marathi News | Amit Shah claims BJP has already confirmed victory in 270 seats, Lok Sabha Elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा

Lok Sabha Elections 2024:  पश्चिम बंगालमधील बनगाव येथे जाहीर सभेला संबोधित करत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Looking at the current picture, Modi's face is black, Shah's beard is burnt; Sanjay Raut's big secret blast on Eknath Shinde too lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Interview: उद्धव ठाकरेंनी जनादेश टाळला नसता आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले असते तर ना शिवसेना फुटली असती ना राष्ट्रवादी असा आरोप ठाकरेंवर केला जात आहे. ...