लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | All three tires punctured by Mahavikas Aghadi, Amit Shah's attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah : विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ...

छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत - Marathi News | in jalgaon amit shah was welcomed by presenting the images of chhatrapati shivaji maharaj and veer eklavya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे. ...

मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - Marathi News | modi guarantee India will become the third largest economy said amit shah | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगावात सांगितले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन - Marathi News | arrival of union home minister amit shah in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जळगाव विमानतळावर दुपारी साडे तीन वाजता आगमन झाले. ...

सांस्कृतिक मंडळावर भाजपचे पहिल्यांदाच शक्तिप्रदर्शन; अमित शाह यांच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष - Marathi News | BJP's first show of power on Sanskrutik Mandal maidan; Amit Shah's meeting in Chhatrapati Sambhaji Nagar today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सांस्कृतिक मंडळावर भाजपचे पहिल्यांदाच शक्तिप्रदर्शन; अमित शाह यांच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज सभा; तीन जिल्ह्यांतून होणार सभेला गर्दी ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत - Marathi News | Arrival of Union Home Minister Amit Shah in Jalgaon; Will interact with the youth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत

जळगाव शहरातील सागर पार्कवर अमित शहा हे २५ हजार युवकांसोबत संवाद साधणार आहे. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अकाेल्यात आगमन; जळगाव व छत्रपती संभाजीनगरला जाणार - Marathi News | Arrival of Union Home Minister Amit Shah in Akola; will go to Jalgaon and Chhatrapati Sambhajinagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अकाेल्यात आगमन; जळगाव व छत्रपती संभाजीनगरला जाणार

अकाेला येथील रिधाेरा येथील हाॅटेलमध्ये पश्चिम विदर्भातील पाच व पूर्व विदर्भातील एक अशा एकूण सहा लाेकसभा मतदारसंघाचा केंद्रीय गृहमंत्री शाह आढावा घेणार आहेत. ...

अमित शाह यांचा दौरा: पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड - Marathi News | party workers of Shivsena Uddhav Thackeray group detained by police in Akola, Amit shah Tour | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमित शाह यांचा दौरा: पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर पोलिसांची खबरदारी ...