लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

चिमुकलीची मृत्युशी झुंज अपयशी; रिक्षा अपघातात वलेचा कुटुंबाने गमावला चौथाही सदस्य - Marathi News | Kid girl fails to cope with death; Vale's family lost a fourth member in a rickshaw accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकलीची मृत्युशी झुंज अपयशी; रिक्षा अपघातात वलेचा कुटुंबाने गमावला चौथाही सदस्य

Accident Case : अपघातात कुटुंबातील चार सदस्यांच्या जागीच मृत्यू झाला होता तर लहर ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती.                ...

Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली - Marathi News | A big fire broke out in the oil stolen transformer and the thieves started firing in ambernath MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल चोरी करताना लागली आग ...

गणेशोत्सवात बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा अड्डा, 85 लाख रोकड अन् 11 जण ताब्यात - Marathi News | Ganeshotsav table set, builder's farmhouse filled gambling den in ambharnath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेशोत्सवात बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा अड्डा, 85 लाख रोकड अन् 11 जण ताब्यात

85 लाख रुपयेसह 11 आरोपी ताब्यात ...

भयंकर! ४० लाखांसाठी 'त्यांनी' मित्राच्याच मुलाचे केले अपहरण, CCTV मुळे सापडले पोलिसांच्या जाळ्य़ात - Marathi News | Crime News kidnapped friend's son for 40 lakh, found in police trap due to CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! ४० लाखांसाठी 'त्यांनी' मित्राच्याच मुलाचे केले अपहरण, CCTV मुळे सापडले पोलिसांच्या जाळ्य़ात

Crime News : अंबरनाथच्या ग्रीन सिटी पार्कमध्ये राहणारे सोनू सरिता हे वडापावचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा कृष्णा हा ८ सप्टेंबरच्या सायंकाळी टय़ूशनला गेला. तो परतला नाही ...

ठाण्यानंतर अंबरनाथमध्येही परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी - Marathi News | after thane incident hawkers attacked ambernath municipal corporation people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यानंतर अंबरनाथमध्येही परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी

पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण. ...

बारवी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; धरण ९८ टक्के भरले - Marathi News | The three automatic gates of the Barvi Dam opened The dam is 98 percent full | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; धरण ९८ टक्के भरले

येत्या दोन दिवसात हे धरण 100 टक्के भरेल असा अंदाज एमआयडीसी च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ...

चिखलोली रेल्वे स्थानकाची भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या खासदार शिंदे यांच्या सूचना - Marathi News | mp shinde suggestions to complete the land acquisition process of Chikhloli railway station soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिखलोली रेल्वे स्थानकाची भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या खासदार शिंदे यांच्या सूचना

अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित असून या स्थानकासाठी भूसंपादन लवकरात लवकर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

अंबरनाथमधील महिलेच्या हत्येचं गूढ उकललं; चारित्र्याच्या संशयावरून पतीकडूनच पत्नीची हत्या - Marathi News | Mystery of woman's murder in Ambernath solved; Murder of wife by husband on suspicion of character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबरनाथमधील महिलेच्या हत्येचं गूढ उकललं; चारित्र्याच्या संशयावरून पतीकडूनच पत्नीची हत्या

Crime News : काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता.  ...