अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ...
बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच अंबाजोगाईसाठी योगेश्वरी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून ते मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. ...
तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ...
येथील अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या झालेल्या चौकशीत अनेक गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई झाली. ...