Alphonso Mango : कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. ...
मार्केट यार्डातील फळ विभागात यंदाच्या हंगामातील पहिली रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. यंदा वातावरणातील बदलामुळे गत वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन महिने उशीरा आंब्याचा हंगाम सुरु झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत. ...
यावर्षी आंबा नाही, हे दरवर्षीचं रडगाणं म्हटलं तर प्रत्यक्षात नेमकी परिस्थिती काय? व आंबा बागायतदारांनी नेमकं किती उत्पादन घेतलं? त्यांना किती फायदा झाला, ही गणितदेखील जाणून घेणे तितकं महत्त्वाचं आहे. यावर्षी मुळातच २५ ते ३० टक्के आंबा उत्पादन झालं. त ...
रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाल ...