हवामान बदल, एलईडी मासेमारी, तसेच जेलीफिशचे अतिक्रमण त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी संकटात सापडली आहे. रायगडकरांचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेली मासेमारीच संकटात सापडल्याने रायगडकरांनी करायचे काय, असा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. ...
कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. ...