किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे. ...
अलिबाग तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते, जिथे पांढऱ्या कांद्याची बाजारात मोठी मागणी आहे. भात कापणी उशिरा झाल्याने कांद्याची लागवडदेखील लांबली आहे. ...
अमिताभ बच्चन त्यांचा ८३वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण, या वाढदिवशी बिग बींनी स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही अलिबागकर झाले आहेत. ...
रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत. ...
भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. ...