लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग - Marathi News | IMDb Rating of RRR diected by SS Rajamouli starring Jr NTR, Ram Charan, Alia Bhatt, Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR IMDb Rating: प्रेक्षकांवर RRR ने केली जादू, जाणून काय आहे या सिनेमाचं IMDB रेटिंग

IMDb Rating of RRR: रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे.  ...

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ram Charan and Junior NTR's RRR made fans go crazy in theaters, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल

RRR या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये? - Marathi News | alia bhatt ajay devgan ram charan jr ntr fees for ss rajamouli rrr | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

RRR : चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण... ...

RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!! - Marathi News | SS Rajamouli's RRR Movie review in marathi jr ntr ram charan alia bhatt movie rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

SS Rajamouli's RRR Movie Review : एस. एस. राजमौली हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. कसा आहे हा चित्रपट? ...

RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य - Marathi News | alia bhatt wore sabyasachi mukherjee designer organza saree for the promotion of rrr movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य

Alia bhatt: प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी आलियाचीही साडी डिझाइन केली होती. ...

एक हजारो में मेरी बहना है इमरान हाश्मीच्या बहिणीबद्दल माहितीय का?, ती देखील आहे टॉपची अभिनेत्री - Marathi News | Did you know emraan hashmi is sister also a actress in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक हजारो में मेरी बहना है इमरान हाश्मीच्या बहिणीबद्दल माहितीय का?, ती देखील आहे टॉपची अभिनेत्री

अभिनेता इमरान हाश्मी आणि त्याच्या बहिणीची. इमरान हाश्मी प्रमाणेच त्याची बहीण सुद्धा अभिनय करते. ...

राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Aamir Khan Dances To RRR's Naatu Naatu With Alia Bhatt, Jr NTR And Ram Charan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ

साउथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर(Jr.NTR)चा आगामी चित्रपट 'आरआरआर' (RRR) मधील गाण्यावर आमिर खानने दमदार डान्स केला आहे. ...

RRR: अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील - Marathi News | Know About budget of the movie 'RRR', which has a huge star cast ss rajamouli, Jr NTR, Ram Charan, Ajay Devgan, Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘RRR’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील