शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन

फिल्मी : Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'!

फिल्मी : वरुण धवन 'ह्या' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पोहोचला रामोजी फिल्म सिटीत

फिल्मी : ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चं धमाकेदार तिसरं वर्ष ; कोण ठरणार स्टायलिश उत्सुकता शिगेला!

फिल्मी : Star Screen Awards 2018 : कॅटरिना कैफ आणि आलिया भट आमने-सामने, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : Star Screen Awards 2018 : रणवीर सिंग आणि राजकुमार राव ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, जाणून घ्या आणखी कोणी मारली बाजी

फिल्मी : कपूर फॅमिलीत झाली आलिया भट्टची ‘एन्ट्री’! वाचा, ताजी बातमी!!

फॅशन : बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

ब्यूटी : आलिया, जान्हवी आणि सारासारख्या त्वचेसाठी वापरा 'या' टिप्स!

फिल्मी : आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!!