शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा

फिल्मी : वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर

फिल्मी : संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटासाठी लहानपणी आलिया भटने दिले होते ऑडिशन... पण घडले होते असे काही

फिल्मी : सूट बूट में आया सिद्धू! फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचा जलवा!!

फिल्मी : Filmfare Awards: आलिया भटने म्हटले ‘आय लव्ह यू’; रणबीर कपूरने केले ‘किस’! पाहा Throwback Video!!

फिल्मी : चिमण्यांच्या संवर्धनासाठी आलिया भटने घेतला पुढाकार

फिल्मी : ‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ?

फिल्मी : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हातात हात घालून दिसले रणबीर कपूर-आलिया भट!

फिल्मी : सलमान खान आणि आलिया भट्टच्या इन्शाल्लाची घोषणा होताच नेटिझन्सने शेअर केला सलमान आणि आलियाचा हा फोटो

फिल्मी : आलिया भटच्या अदांनी कॅटरिना कैफही खल्लास! लिहिला स्पेशल मॅसेज!