शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : इतकी घाई बरी नाही...! आलिया भटला आईचा सल्ला!!

फिल्मी : रणबीर कपूर शिवाय जुहूमध्ये सलूनच्या बाहेर दिसली आलिया भट, पहा तिचे हे फोटो

फिल्मी : रडूबाई...रडू...! या कारणामुळे आलिया भटला कारण नसताना येते रडू!!

फिल्मी : सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण

फिल्मी : आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात

फिल्मी : आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल!

फिल्मी : आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य

फिल्मी : रील मुव्ही पुरस्कारात या तारकांनी लावली होती हजेरी

फिल्मी : दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी

फॅशन : तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स!