शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt Delivery: आज मिळणार गोड बातमी...? आलिया भट रूग्णालयात दाखल, व्हिडीओ व्हायरल

सखी : खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

फिल्मी : अखेर Alia Bhattची डिलिव्हरी डेट आली समोर, बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी होऊ शकते आई!

फिल्मी : VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी

सखी : गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी

फिल्मी : Alia Bhatt : आलिया भट संदर्भात मोठी बातमी आली समोर, बाळाच्या जन्मानंतर...

सखी : विराट कोहली-रणबीर कपूर यांनी घेतला पॅटर्निटी ब्रेक, तर त्यात नावं ठेवण्यासारखं काय आहे?

फिल्मी : आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

फिल्मी : राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

सखी : मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..