शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स

फिल्मी : बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...

फिल्मी : या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

क्रिकेट : 'कॉफी विथ करण'नंतर लोकेश राहुलचं नवं झंगाट...

फिल्मी : आलिया भटच्या या बेस्ट फ्रेन्डचाही होणार डेब्यू! पाहा, फोटो!!

फिल्मी : अरेच्चा...! सल्लू मियांसाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला वाढवावे लागणार वजन

ऑटो : हिरोच्या दोन स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणार; आलिया करत होती जाहिरात

फिल्मी : बॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

फिल्मी : सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का