अकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली. ...
अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दु पारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांच ...