सुमन गावंडे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायाधीश मोनिका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ...
सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर सर्वोपचारमधील सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला. ...