लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

जिल्ह्यात १३१.७० कोटींच्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांना मंजुरी ! - Marathi News | Approval for the works of 'Jalyukta Shivar' worth 131.70 crores in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात १३१.७० कोटींच्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांना मंजुरी !

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील १३१ गावांत १ हजार ६७४ कामे मंजूर करण्यात आली आहेत. ...

जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास मनाइ! दुष्काळसदृश परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | Forbidden to transport fodder outside the district! Collector's order in drought-like conditions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास मनाइ! दुष्काळसदृश परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गेल्या पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हयात यापूर्वीच दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. ...

जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित! १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनिसांचा समावेश - Marathi News | Adarsh Anganwadi sevika, madatnis honored with merit award in the district Including 14 Anganwadi workers, 14 madatnis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित! १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनिसांचा समावेश

जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ...

जिल्ह्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी - Marathi News | E-KYC of 3 thousand 204 farmers in the district is pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी गावपातळीवर संपृक्तता मोहीम ...

चाराटंचाई रोखण्यासाठी जिल्हाबाहेर चारा वाहतुकीस मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  - Marathi News | Prohibition of transportation of fodder outside the district to prevent fodder shortage Order of Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चाराटंचाई रोखण्यासाठी जिल्हाबाहेर चारा वाहतुकीस मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांना प्रचंड फटका बसला. ...

इराणी वसाहतमधील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द; अकोला पोलिसांनी केली एमपीडीए कारवाई - Marathi News | Notorious gangster in Iranian colony stationed for a year MPDA action taken by Akola police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इराणी वसाहतमधील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द; अकोला पोलिसांनी केली एमपीडीए कारवाई

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे अस्त्र उगारले आहे. ...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण - Marathi News | distribution of 31 gold, 14 silver medals at the convocation ceremony of panjabrao deshmukh agricultural university | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण

४०४० स्नातकांना पदव्या प्रदान, मुलींनी पटकाविली सर्वाधिक पदके. ...

एआयचा वापर प्रशासकीय कामात करणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य - Marathi News | use of AI in administrative work statement by agriculture minister dhananjay munde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एआयचा वापर प्रशासकीय कामात करणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात. ...