लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

शहरातील विकास कामांना मनपा आयुक्तांचा ‘ग्रीन सिग्नल’ - Marathi News | Municipal Commissioner's 'green signal' for development works in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील विकास कामांना मनपा आयुक्तांचा ‘ग्रीन सिग्नल’

कामावरील मजुरांची दर आठ दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश देत विकास कामे सुरू करण्याला हिरवी झेंडी दिली आहे. ...

CoronaVirus : बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाटही धोकादायक! - Marathi News | CoronaVirus : Disposal of biomedical waste is also dangerous! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाटही धोकादायक!

बायोमेडिकल कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट होत नसल्याने कोरोना प्रसाराचा धोका बळावत आहे. ...

CoronaVirus in Akola : कृषी नगरमध्ये सर्वेक्षणासाठी १५ पथकांचे गठन - Marathi News | Corona Virus in Akola: 15 teams formed for survey in Krishi Nagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : कृषी नगरमध्ये सर्वेक्षणासाठी १५ पथकांचे गठन

मनपा प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. ...

प्रादेशिक विकास मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर; ३० एप्रिल रोजी संपणार मुदत - Marathi News |  Regional Development Boards on the verge of disbandment; Deadline ending April 30 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रादेशिक विकास मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर; ३० एप्रिल रोजी संपणार मुदत

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने ही मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत. ...

CoronaVirus in Akola: अकोल्यात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले - Marathi News | CoronaVirus in Akola: Five positive in a single day in Akola; active patients 12 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola: अकोल्यात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

हे पाचही रुग्ण सिंधी कॅम्प परिसरात रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. ...

सीसीआय चे जिल्ह्यतआणखी कापूस खरेदी केंद्र सुरू होणार - Marathi News | CCI will open more cotton procurement centers in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीसीआय चे जिल्ह्यतआणखी कापूस खरेदी केंद्र सुरू होणार

, २९ व ३० एप्रिल रोजी आणखी काही जिनिग प्रेसिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येणार आहे. ...

पोलिस अधिकाऱ्याच्या घरी झालेल्या चोरीचा पदार्फाश - Marathi News | A burglary at the home of a police officer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिस अधिकाऱ्याच्या घरी झालेल्या चोरीचा पदार्फाश

चोरटयांकडून ७५ ग्रॅम सोने व २० ग्रॅम चांदीचे दागीणे जप्त करण्यात आले आहेत. ...

कोरोनाशी लढा; २८ दिवसांपर्यंत अकोट फाइल  प्रतिबंधित क्षेत्र कायम - Marathi News | Fight Corona; Akot file restricted area maintained for 28 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाशी लढा; २८ दिवसांपर्यंत अकोट फाइल  प्रतिबंधित क्षेत्र कायम

पुढील 28 दिवसांपर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...