लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले - Marathi News | CoronaVirus in Akola: 20 corona free in a day; 22 patients increased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले

मंगळवार, २ जून रोजी आणखी २० जणांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली. ...

पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या - Marathi News | Youth murderd over land dispute at Palsod village of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या

किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे. ...

'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Reduced the duration of the public curfew; Appeal to the Guardian Minister to cooperate one more day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...

खरिपात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार! - Marathi News | Groundnut area to increase in kharif! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार!

: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे ...

निलंबित अग्निशमन अधिकारी कर्तव्यावर; मनपाकडून 'शो कॉज' - Marathi News | Suspended fire officer on duty; 'Show Cause' from Akola Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निलंबित अग्निशमन अधिकारी कर्तव्यावर; मनपाकडून 'शो कॉज'

रमेश ठाकरे निलंबन काळात कर्तव्यावर हजर असल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे प्राप्त झाली. ...

CoronaVirus : अकोल्यात आणखी २२ रुग्ण वाढले; एकूण आकडा ६२७ वर - Marathi News | Coronavirus: 22 more patients in Akola; The total number is 627 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्यात आणखी २२ रुग्ण वाढले; एकूण आकडा ६२७ वर

मंगळवार,२ जून रोजी आणखी २२ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२७ झाली आहे. ...

राज्यात यावर्षी ९८ टक्के पाऊस! - Marathi News | 98% rainfall in the state this year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात यावर्षी ९८ टक्के पाऊस!

पश्चिम विदर्भात अकोला येथे ९८ टक्के पावसाची शक्यता असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६८३.७ मी. मी. पावसाचा अंदाज आहे. ...

नागपूरच्या ‘समीक्षा समिती’ने केले अकोला जीएमसी’चे सर्वेक्षण! - Marathi News | Nagpur's 'Review Committee' conducts survey of Akola GMC! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागपूरच्या ‘समीक्षा समिती’ने केले अकोला जीएमसी’चे सर्वेक्षण!

समितीने रुग्णालयातील स्वच्छता तसेच कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. ...