लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे! - Marathi News | 500 crore pending of cotton grower farmer by marketing fedration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे!

पणन महासंघाने यावर्षी ४ हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला आहे; परंतु पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपयांचे चुकारे थकवले आहेत. ...

दारूसाठी पैसे मागण्यावरून दोघांची झटापट; डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | The two struggle over money for alcohol; One died after being beaten | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दारूसाठी पैसे मागण्यावरून दोघांची झटापट; डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू

छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. ...

तूर, हरभरा डाळीचा सात हजार क्विंटल साठा उपलब्ध! - Marathi News | 7,000 quintals of gram pulses available! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तूर, हरभरा डाळीचा सात हजार क्विंटल साठा उपलब्ध!

लवकरच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव दुकानांमधून मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ८ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ३८ - Marathi News | CoronaVirus in Akola: Another death; 8 positive; The death toll is 38 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ८ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ३८

सोमवार, ८ जून रोज आणखी एका जणाचा या आजारामुळे मृत्यू झाला. ...

कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असतील तर रुग्णावर होम आयसोलेशनमध्येच उपचार! - Marathi News | If corona has mild symptoms, treat the patient in home isolation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असतील तर रुग्णावर होम आयसोलेशनमध्येच उपचार!

ति सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांनाच घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

'अनलॉक'चा तिसरा टप्पा आजपासून! - Marathi News | The third phase of 'Unlock' from today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'अनलॉक'चा तिसरा टप्पा आजपासून!

‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सोमवार, ८ जूनपासून करण्यात येणार आहे. ...

मधुमेह, हृदयविकार रुग्णांसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा! - Marathi News | 'Corona' is fatal for diabetics and heart patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मधुमेह, हृदयविकार रुग्णांसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा!

बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयविकारासह उच्च रक्तदाब आणि इतर आजारांची समस्या होती. ...

कोरोना रुग्णांमध्ये १० टक्के बालकांचा समावेश! - Marathi News | In Akola 10% of corona patients are children! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना रुग्णांमध्ये १० टक्के बालकांचा समावेश!

कोरोनाबाधितांची संख्या ८१३ वर पोहोचली असून, त्यामध्ये १८ वर्षाखालील जवळपास १० टक्के बालकांचा समावेश आहे. ...