अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९, अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे. ...
Lok sabha election 2024 : महानगरपालिकेच्या वतीने अकोला शहरातील मतदार केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. ...