lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : अकोला बाजारात काळ्या ज्वारीची एंट्री, काय मिळाला बाजारभाव, वाचा सविस्तर 

Sorghum Market : अकोला बाजारात काळ्या ज्वारीची एंट्री, काय मिळाला बाजारभाव, वाचा सविस्तर 

Latest news 27 April 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Sorghum Market : अकोला बाजारात काळ्या ज्वारीची एंट्री, काय मिळाला बाजारभाव, वाचा सविस्तर 

Sorghum Market : अकोला बाजारात काळ्या ज्वारीची एंट्री, काय मिळाला बाजारभाव, वाचा सविस्तर 

राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 09 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. बाजारभाव कसे मिळाले?

राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 09 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. बाजारभाव कसे मिळाले?

शेअर :

Join us
Join usNext

आज सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 09 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. तर सर्वाधिक रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2110 रुपये ते 4500 रुपये दर मिळाला. आज शनिवार असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये आवक झाली नसल्याचे चित्र दिसून आले. 

आज 27 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1881 रुपये ते  3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर दादर ज्वारीला सरासरी 2511 रुपये दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 2110 रुपये ते 3550 रुपये दर मिळाला. तर आज पातूर बाजारात काळी ज्वारीची आवक झाली असून या ज्वारीला सरासरी 1966 रुपये दर मिळाला. 

मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजारात सरासरी 2700 रुपये, तर पुणे बाजारात 4500 रुपये, जामखेड बाजारात सरासरी 3550 रुपये दर मिळाला. आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2121 रुपये ते 3400 रुपयांचा दर मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3530 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/04/2024
बार्शी---क्विंटल1637270045003500
राहूरी -वांबोरी---क्विंटल3200028002400
भोकर---क्विंटल3220122012201
कारंजा---क्विंटल10229522952295
राहता---क्विंटल8188118811881
धुळेदादरक्विंटल34236523652365
जळगावदादरक्विंटल341257536003575
पाचोरादादरक्विंटल600227528402511
अकोलाहायब्रीडक्विंटल483189528052400
धुळेहायब्रीडक्विंटल489183021442110
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल285205021752115
नागपूरहायब्रीडक्विंटल3320036003550
शेवगावहायब्रीडक्विंटल7220026002200
पातूरकाळीक्विंटल6196619661966
अमरावतीलोकलक्विंटल30250027502625
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल28220028412507
सोलापूरमालदांडीक्विंटल14220028552700
पुणेमालदांडीक्विंटल693400050004500
जामखेडमालदांडीक्विंटल560250046003550
पाथर्डीमालदांडीक्विंटल10220031002700
वडूजमालदांडीक्विंटल300360038003700
पाचोरापांढरीक्विंटल1500205022002121
औराद शहाजानीपांढरीक्विंटल4315231523152
मुरुमपांढरीक्विंटल54240044013400
परांडापांढरीक्विंटल2285030252900
तुळजापूरपांढरीक्विंटल100250035003000
उमरगापांढरीक्विंटल12200030522676
दुधणीपांढरीक्विंटल77233539053120
माजलगावरब्बीक्विंटल159160031512551
पैठणरब्बीक्विंटल25190026252150
जालनाशाळूक्विंटल1626150040262811
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल56206526652365
परतूरशाळूक्विंटल21190022502100
देउळगाव राजाशाळूक्विंटल30220023712300
तासगावशाळूक्विंटल21334036203530

Web Title: Latest news 27 April 2024 todays sorghum market price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.