लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

CoronaVirus : अकोला शहरात घरोघरी तपासणी - Marathi News | CoronaVirus: House-to-house testing in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोला शहरात घरोघरी तपासणी

जिल्हा प्रशासनाने इतर क्षेत्रासाठी आरोग्य पथक नियुक्त केले असून, शहरातील प्रत्येक घरी जाऊन हे पथक नागरिकांची प्राथमिक तपासणी करत आहे. ...

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ४१ वर - Marathi News | CoronaVirus: Another victim of corona in Akola; Death toll rises to 41 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ४१ वर

बुधवार, १० मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या ४१ झाली आहे. ...

राष्ट्रवादीत पक्ष वाढीपेक्षा ‘नेते’ वाढीचा वेग अधिक - Marathi News | The growth of 'leaders' is faster than the growth of the party in the NCP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रवादीत पक्ष वाढीपेक्षा ‘नेते’ वाढीचा वेग अधिक

निवडणुकीत मिळविलेल्या यशाच्या आधारावर आकड्यात बोलायचे झाले तर या पक्षाचे स्थान हे चवथ्या, पाचव्या क्रमांकावरच थांबते. ...

तुषार पुंडकर हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Chargesheet filed in Tushar Pundkar murder case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल

४७५ पानांचा समावेश असलेले दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात मंगळवारी दाखल केले. ...

कोरोना पॉझिटिव्ह व  ‘हाय रिस्क’ रुग्णांवर मनपा ठेवणार ‘वॉच’ - Marathi News | Corporation to keep watch on corona positive and high risk patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना पॉझिटिव्ह व  ‘हाय रिस्क’ रुग्णांवर मनपा ठेवणार ‘वॉच’

पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील नागरिकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची तयारी - Marathi News | Preparing to start Zilla Parishad schools | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची तयारी

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची माहिती ११ जूनपर्यंत मागविण्यात आली आहे. ...

सूर्यफुलाचे नवे वाण विकसित! - Marathi News | New varieties of sunflower developed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूर्यफुलाचे नवे वाण विकसित!

प्रचलित सूर्यफुलांच्या वाणांपेक्षा नवीन संशोधित सूर्यफुलाचे उत्पादन १५ ते २० टक्के जास्त आहे. ...

अकोला :  शहरातील मालधक्का तत्काळ हटविण्याचा आदेश - Marathi News | Akola: Order for immediate removal of railways goods port in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला :  शहरातील मालधक्का तत्काळ हटविण्याचा आदेश

शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या या मालधक्क्याचा सर्वांनाच त्रास होत आहे. ...