लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला : रामदासपेठ पोलिसाची युवकास बेदम मारहाण - Marathi News | Akola: Ramdaspeth police beaten a youth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : रामदासपेठ पोलिसाची युवकास बेदम मारहाण

एका पोलिसाने एका युवकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. ...

अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण - Marathi News | Construction of Anganwadi, repair work incomplete | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण

अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत. ...

चक्क नदीपात्रात उभारली घरे; पुराचा धोका - Marathi News | Houses built in the Morna river basin; Risk of flooding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चक्क नदीपात्रात उभारली घरे; पुराचा धोका

मोर्णा नदीपात्रात एक-दोन नव्हे, तर असंख्य घरे उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

महापालिकेच्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने घेतला बळी! - Marathi News | Corona kills employee of water supply department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने घेतला बळी!

जलप्रदाय विभागातील एका चतुर्थ कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब अहवालाद्वारे रविवारी समोर आली. ...

अकोला जिल्ह्यात ६० हजार शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा पाचवा हप्ता! - Marathi News | Fifth installment of 'PM-Kisan' to 60,000 farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ६० हजार शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा पाचवा हप्ता!

पाचव्या हप्त्यात १३ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ८५४ शेतकºयांना लाभ मिळाला. ...

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ५२ - Marathi News | CoronaVirus: Another victim of corona in Akola; The death toll is 52 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ५२

आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ५२ झाली आहे. ...

शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याची आत्महत्या

दादाराव सदाशिव पचांग असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. ...

अवघ्या सव्वा फुटावर टाकली जलवाहिनी; तरीही कोट्यवधींचे देयक अदा - Marathi News | Aqueduct laid at a mere quarter of a foot; Still paying billions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवघ्या सव्वा फुटावर टाकली जलवाहिनी; तरीही कोट्यवधींचे देयक अदा

महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कोट्यवधींच्या देयकाची उधळण केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...