Akola, Latest Marathi News
‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
गावातीलच एका खोलीत ई-लर्निंग टीव्ही संचाद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याची व्यवस्था अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलच्यावतीने करण्यात आली आहे. ...
अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. ...
. दमदार पाऊस होत असल्याने, धरणातील जलसाठा ७१.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
तासाभरातच कोरोनाचे निदान करणे शक्य होत असून, रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होत आहे. ...
रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर प्रणालीद्वारे ४ हजार २३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ...
जिल्ह्यातील मृतांचा आकडा १०० झाला असून, एकूण रुग्णसंख्या २३८३ वर गेली आहे. ...
व्यावसायिकाने आवश्यक परवानगी न घेता प्लांटची उभारणी केली असेल तर त्याविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मनपाला निर्देश आहेत. ...