लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, ४१ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: 38 positive, 41 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, ४१ कोरोनामुक्त

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच ... ...

लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई - Marathi News | Action against 362 people for violating lockdown rules | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. ...

व्हॉट्सअ‍ॅप गृपद्वारे चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे! - Marathi News | Lessons for education through WhatsApp group! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्हॉट्सअ‍ॅप गृपद्वारे चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे!

प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम बाळापूर तालुक्यातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे. ...

कोरोनाचा आणखी एक बळी; ३० नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ३ हजार पार - Marathi News | Another victim of Corona; 30 new positive, total number of patients crossed 3000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा आणखी एक बळी; ३० नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ३ हजार पार

रविवार, ९ आॅगस्ट रोजी मुर्तीजापूर शहरातील आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११६ झाली आहे. ...

अकोला जिल्ह्यात दोन नवीन पोलीस ठाणी होणार! - Marathi News | There will be two new police stations in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दोन नवीन पोलीस ठाणी होणार!

सिव्हिल लाइन्सचे पोलीस ठाण्याचे विभाजन करून उमरी आणि बाळापूरचे विभाजन करून पारस या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे. ...

आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या 'रडार'वर! - Marathi News | Six more seed companies on Agriculture Department's 'Radar'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या 'रडार'वर!

सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. ...

पुनर्वसित आदिवासींचे जीवन धोक्यातच! - Marathi News | Melghat Rehabilitated tribals' lives in danger! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुनर्वसित आदिवासींचे जीवन धोक्यातच!

रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे. ...

निधी नसतानाही मुख्याध्यापकांनी खरेदी केल्या ५३ लाखांच्या सायकली - Marathi News | Despite lack of funds, the headmaster bought 53 lakh bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधी नसतानाही मुख्याध्यापकांनी खरेदी केल्या ५३ लाखांच्या सायकली

शिलाई मशीनची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून सायकल खरेदी करण्यात आल्याने मनपाचा शिक्षण व महिला बालकल्याण विभाग संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...