लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पातूर घाटात ट्रकचा अपघात; चालक जागीच ठार - Marathi News | Truck accident in Pathur Ghat; The driver was killed on the spot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर घाटात ट्रकचा अपघात; चालक जागीच ठार

पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हसोबा घाट रोडवर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, ट्रक टेकडीवर जाऊन आदळला. ...

 दिवसभरात एकाचा मृत्यू; ३१ पॉझिटिव्ह, ६४ जण कोरोनामुक्त - Marathi News | One death during the day; 31 positive, 64 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला : दिवसभरात एकाचा मृत्यू; ३१ पॉझिटिव्ह, ६४ जण कोरोनामुक्त

दिवसभरात ३१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२९० झाली आहे. ...

मृत्युदर रोखण्यात अकोला जीएमसी राज्यात पाचव्या स्थानी! - Marathi News | Akola GMC ranks fifth in state in mortality prevention! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मृत्युदर रोखण्यात अकोला जीएमसी राज्यात पाचव्या स्थानी!

सर्वाधिक ३४.२७ टक्के मृत्युदर पुणे बीजेजीएमसीचा असून, सर्वात कमी ०.२१ टक्के मृत्युदर मुंबई येथील कामा हॉस्पिटलचा आहे. ...

कोरोना: जीएमसीत तीनपट वाढली ऑक्सिजनची मागणी! - Marathi News | Corona: Demand for oxygen tripled in Akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना: जीएमसीत तीनपट वाढली ऑक्सिजनची मागणी!

बहुतांश गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत असून, त्यांच्यासाठी दररोज जवळपास ४५० आॅक्सिजन सिलिंडर लागत आहेत. ...

कोरोनाचा आणखी एक बळी; १६ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Another victim of Corona; 16 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा आणखी एक बळी; १६ नवे पॉझिटिव्ह

अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे. ...

काटेपूर्णा धरणाचे आठ वक्रद्वार उघडले; नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Eight curved gates of Katepurna Dam opened; Discharge of 200.64 cusec water in river basin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणाचे आठ वक्रद्वार उघडले; नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

आता आठ दरवाजे उघडल्या गेले असून, पूर्णा नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात २०.८२ कोटी जमा! - Marathi News | 20.82 crore deposited in 535 gram panchayats of Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात २०.८२ कोटी जमा!

उपलब्ध निधीच्या ८० टक्के २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला. ...

पुलाला कठडे नसल्यामुळे महेश नदीत पडून एकाचा मृत्यू - Marathi News | One dies after falling into Mahesh river due to lack of embankment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुलाला कठडे नसल्यामुळे महेश नदीत पडून एकाचा मृत्यू

अरुण पांडुरंग बोबडे हे रात्री कामावरून घरी जात असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि महेश नदीच्या पात्रात पडले. ...