लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी - Marathi News | Licensing of Ayurvedic, Unani medicine licenses | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी

Akola News राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका - Marathi News | Ministry officials, learn signature in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका

signature in Marathi news स्वाक्षरी शिकविण्यासाठी बुलडाण्याच्या सुलतानपूर येथील कलावंत गाेपाल वाकाडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...

एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत - Marathi News | Give one lakh 60 thousand rupees and marry the girl and take her away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत

Crime News राहुल विजय पाटील (२८) हा तीन ते चार वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत हाेता. मात्र, मनासारखी मुलगी मिळत नसल्याने ताे हैराण झाला हाेाता. ...

अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार - Marathi News | Car-tractor hit on Akot-Shegaon road; One killed of Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार

Accident on Akot - Shegon Road प्रकाश जांभे (३५) (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे मृताचे नाव आहे. ...

हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, डॉक्टरसह तिघांना अटक - Marathi News | The prostitution started under the name of Health Care Center, three people including a doctor were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, डॉक्टरसह तिघांना अटक

Prostitution under the name of Health Care Center डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ अटक करून पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. ...

वाईन बार फाेडून दाेन लाखांची दारू पळविली - Marathi News | Broke into a wine bar and stole lakhs of liquor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाईन बार फाेडून दाेन लाखांची दारू पळविली

Crime News एमपी बीअरबार फाेडून अज्ञात चोरट्यानी महागड्या ब्रँडची सुमारे दाेन लाख रुपयांची दारू पळविल्याची घटना समाेर आली आहे. ...

व्हीआरडीएल लॅबने नऊ महिन्यात गाठला एक लाख चाचण्यांचा टप्पा! - Marathi News | VRDL Lab reaches one one lakh test milestone in nine months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्हीआरडीएल लॅबने नऊ महिन्यात गाठला एक लाख चाचण्यांचा टप्पा!

VRDL Lab News कमी मनुष्यबळातही अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबने एक लाख ८७६ चाचण्यांचा टप्पा गाठला. ...

अडथळ्यानंतर अखेर अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा मार्ग सुकर - Marathi News | After the obstruction, the Amravati-Mumbai Express finally got easier | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अडथळ्यानंतर अखेर अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा मार्ग सुकर

Amravati-Mumbai Express ही गाडी नियोजित दिवसापासून धावणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...