लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Corona Vaccine : विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस - Marathi News | Corona Vaccine News : 1 lakh 27 thousand doses of vaccine for the department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस

Corona Vaccine News : कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या हाती पुन्हा निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

कार्यकारी अभियंत्यांनी दिला पाच काेटींच्या अतिरिक्त कामाचा प्रस्ताव - Marathi News | The executive engineer proposed an additional five jobs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार्यकारी अभियंत्यांनी दिला पाच काेटींच्या अतिरिक्त कामाचा प्रस्ताव

Akola Municipal corportion News : मनपात साेमवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे स्थायी समितीची सभा पार पडली. ...

धक्कादायक: दहा दिवसातच कोविडचे १२८ बळी - Marathi News | Shocking: 128 victims of Covid in ten days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक: दहा दिवसातच कोविडचे १२८ बळी

Akola News : मे महिन्यात कोविड संसर्गाचा वेग आणखी जलद झाला असून, मागील दहा दिवसांत तब्बल १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अकोला जिल्ह्यात ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप - Marathi News | Distribution of 535 Remedesivir Injection to 30 Kovid Hospitals in Akola District | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप

Remedesivir Injection : ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. ...

Lockdown in Akola : शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी मिळेल इंधन - Marathi News | Lockdown in Akola: Farmers will get fuel for tractors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lockdown in Akola : शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी मिळेल इंधन

Lockdown in Akola: मालाची वाहतूक करण्याकरिता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना इंधन पुरवठा करता येईल. ...

भाजप पदाधिकाऱ्याचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of self-immolation of BJP office bearers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजप पदाधिकाऱ्याचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न

Akola News : आशिष ढाेमणे यांनी ही कार्यवाही तातडीने बंद करण्याची मागणी करीत साेमवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमाेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...

जिल्ह्यातील एसटी बसची चाके थांबली; फेऱ्या रद्द - Marathi News | The wheels of the ST bus in the district stopped; Rounds canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील एसटी बसची चाके थांबली; फेऱ्या रद्द

Akola News : संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी १० ते ११ बसेस सुरू होत्या. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Accused of molesting a minor girl sentenced to three years rigorous imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास

Akola Crime News : न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने सोमवारी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...