लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

रेमडेसिविरचा वापर थांबविण्याच्या रुग्णालयांना सूचना! - Marathi News | Hospitals advised to stop using Remedesivir! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेमडेसिविरचा वापर थांबविण्याच्या रुग्णालयांना सूचना!

Remedesivir : कॅडिला हेल्थ केअर लि. कंपनीमार्फत निर्मित समूह क्रमांक एल १००१४८, निर्मिती एप्रिल २०२१ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

रासायनिक खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना न्याय द्या - Marathi News | Give justice to the farmers by reducing the rates of chemical fertilizers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रासायनिक खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना न्याय द्या

NCP Agitation at Akola : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. ...

विशेष खबरदारीमुळे एचआयव्हीबाधित कोरोनापासून दूरच! - Marathi News | HIV patients not infected with corona due to special precautions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विशेष खबरदारीमुळे एचआयव्हीबाधित कोरोनापासून दूरच!

Akola News : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्ण कोरोनापासून दूरच असल्याचे आकडेवारीतून निदर्शनास येत आहे. ...

औषध दुकानावरील कामगारास मारहाण करणाऱ्या पोलिसांची बदली - Marathi News | Replacement of policemen who beat up a drug store worker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषध दुकानावरील कामगारास मारहाण करणाऱ्या पोलिसांची बदली

Akola Police News : दोन्ही पोलीस दोषी आढळल्याने त्यांना सोमवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले आहे. ...

अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलास दिला चाेप - Marathi News | The lover who made obscene activity was slapped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलास दिला चाेप

Akola News : मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गाेडबाेले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे़. ...

परमहंस रामचंद्र महाराज समाधिस्त; साश्रूनयनांनी भक्तांनी दिला निरोप - Marathi News | Paramahansa Ramachandra Maharaj Passes Away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परमहंस रामचंद्र महाराज समाधिस्त; साश्रूनयनांनी भक्तांनी दिला निरोप

Paramahansa Ramachandra Maharaj : परमहंस रामचंद्र महाराज (७४) यांनी सोमवारी श्रीक्षेत्र वझेगाव येथे अखेरचा श्वास घेतला. ...

अमरावती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक - Marathi News | Man arrested for abusing minor girl in Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

Crime News : दुर्गेश राजेश पिछेल (३६, रा. फ्रेजरपुरा अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. ...

Corona Cases in Akola : आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 19 more killed, 459 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: १७ मे रोजी आणखी १९ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९२७ झाला आहे. ...