लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना - Marathi News | Passengers not get tickets of Four trains to Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना

Akola Railway Station : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रेल्वेंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...

एसटीच्या ‘शिवशाही’ व खासगी ट्रॅव्हल्सही रिकाम्या! - Marathi News | ST's 'Shivshahi' and private travels also empty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटीच्या ‘शिवशाही’ व खासगी ट्रॅव्हल्सही रिकाम्या!

ST's 'Shivshahi' and private travels also empty : दररोज ९५०० कि.मी. बस धावत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले, तर खासगी बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ...

आता घरातून काढा लर्निंग लायसन्स! - Marathi News | Get a learning license from home now! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता घरातून काढा लर्निंग लायसन्स!

Get a learning license from home now : लर्निंग लायसन्स काढण्याकरिता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नसून घरातूनच हा परवाना मिळविता येणार आहे. ...

फूस लावून पळविलेल्या मुलीला ठाणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात - Marathi News | Girl kidnapped from Akola taken into custody at Thane district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फूस लावून पळविलेल्या मुलीला ठाणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात

Crime News : पळवून नेलेल्या युवतीला एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाणे जिल्ह्यातील टीटवाळा येथून ताब्यात घेतले. ...

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ४५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Another death, 45 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ४५ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १११२ वर पोहोचला आहे. ...

बांधकाम परवानगीचा गाेंधळ; ऑफलाइन नकाशे सारले बाजूला! - Marathi News | Construction permit chaos; Offline maps aside! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बांधकाम परवानगीचा गाेंधळ; ऑफलाइन नकाशे सारले बाजूला!

Akola Municipal Corporation : शहरातील बांधकाम प्रकल्प रखडण्याची शक्यता असल्याने बांधकाम क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. ...

अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावधान - Marathi News | Beware if receives an unknown girl's friend request on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावधान

Beware if receives an unknown girl's friend request on Facebook : त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसतात़ तसेच त्यांनी मागितलेले पैसे अनेक जण देऊन टाकतात. ...

पूर्व वैमनस्यातून सात जणांचा युवकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on a youth by seven people out of animosity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्व वैमनस्यातून सात जणांचा युवकावर प्राणघातक हल्ला

Crime News : हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...