Katepurna Dam Water Level : काटेपूर्णा धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रथमच सर्व १० दरवाजे उघडले गेले आहेत. तब्बल १६,९५१ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Katepurna Dam Water ...
विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...
Desi Jugaad : अकोला जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आणि कुस्तीगीर परिषदेचे सदस्य राजेंद्र गोतमारे यांनी शेतीत असा 'देशी जुगाड' लावला आहे की, पाहणारे थक्क झाले आहेत. टाकाऊ वस्तूंनी त्यांनी तयार केलेले डवरणीसह खत टाकणारे यंत्र कमी खर्चात, कमी वेळेत आणि कम ...
पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...
Katepurna Dam : महान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने काटेपूर्णा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ थांबली आहे. सध्या धरणाचा साठा ५०.७९ टक्क्यांवर स्थिर आहे. वाचा सविस्तर (Katepurna Dam) ...