लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | pune amravati express running via akola got extension till july 30 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे. ...

शोरूमला आग; सहा टीप्पर जळून खाक, राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरानजीकची घटना  - Marathi News | showroom fire Six tippers burnt down, incident near Ridhor on National Highway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शोरूमला आग; सहा टीप्पर जळून खाक, राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरानजीकची घटना 

या आगीत शोरुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाली आहे. ...

अक्षय भालेराव हत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा; भीम सैनिक संघटनेची मागणी  - Marathi News | Take strict action against the culprits in the Akshay Bhalerao murder case; Demand of Bhim Sainik Sangathan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अक्षय भालेराव हत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा; भीम सैनिक संघटनेची मागणी 

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ...

लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Threatening to spread the word viral by harrasment the woman tried to commit suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणात  सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल. ...

रोज चार तास अभ्यास अन् यशाला गवसणी, MHCET मध्ये अकोटचा अर्पण कासट राज्यात प्रथम - Marathi News | Arpan kasat of Akot tops in MHCET | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोज चार तास अभ्यास अन् यशाला गवसणी, MHCET मध्ये अकोटचा अर्पण कासट राज्यात प्रथम

त्याला १०० टक्के गूण मिळाले आहेत. ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया : प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ, प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना दिलासा - Marathi News | RTE Admission Process Extension of deadline till June 19 for admission of children in waiting list, relief to parents of eligible children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई प्रवेश प्रक्रिया : प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ, प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना दिलासा

यामुळे अद्यापपर्यंत प्रवेश निश्चित न झालेल्या बालकांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. ...

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | In Maharashtra too, farmers should get loans at zero percent interest rate - Governor Ramesh Bais | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज - राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. ...

लाेकमत अकाेला आवृत्तीचा राैप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळा आज - Marathi News | Silver Jubilee Anniversary Celebration of Lokmat Akola Edition today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाेकमत अकाेला आवृत्तीचा राैप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळा आज

Lokmat Akola Edition : राज्यपाल रमेश बैस या साेहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. ...