Tukdebandi law : अकोला जिल्ह्यात तुकडेबंदी कायद्यातील किमान क्षेत्राची अट शिथिल करण्यासाठीची अधिसूचना जून २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली. मुदतीत एकही आक्षेप नोंदला गेला नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अहवालही शासनाकडे पाठवला; तरीही अंतिम मंजुरीचा निर्णय लां ...
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच अन्वेषण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. ...
Akola : पोलिसांनी सांगितले की, पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हा युवक घातपाती कारवायांमध्ये सहभागी असू शकतो, या संशयावरून अकोला पोलिस अनेक दिवसांपासून त्याच्या हालचालींवर गुप्तपणे नजर ठेवून होते. ...
Akola : पावसाळ्यात नद्यांमधून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी छोट्या व मध्यम प्रकल्पांमध्ये साठवून ते शेतीसाठी उपलब्ध करण्याचा उपक्रम आहे. या प्रकल्पात ३२ नवीन धरणांची उभारणी आणि अस्तित्वातील १७ धरणांपैकी १० धरणांची उंची वाढविण्याचा प्रस्तावित आहे. ...
Nagpur : 'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या'... या समस्येचे समाधान फक्त सरकार, नेते किंवा धोरणे देऊ शकत नाहीत. यासाठी कुटुंबांची मानसिकता बदलावी लागेल. समाजाने नोकरी, वेतन, शहरात स्थायिकता यापलीकडे उपवरांकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. ग् ...
Crop Damage Compensation : जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील तब्बल ३.५६ लाख शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. एकूण ३२३ कोटींपेक्षा जास्त रकमेचा निधी मंजूर अ ...
Amravati : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. ...