हातरुण - मोर्णा नदीच्या काठावरून जनावरांचा चारा भरून येत असलेला पिकअप ४०७ वाहन नदीपात्रात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी हातरुण येथे घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले. ...
पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीसअटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे. ...
बोरगाव वैराळे : लिलाव न झालेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांना कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये दंड करण्याचे अधिकार तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याविषयी ३0 जानेवारी ...
सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रो ...
पातूर (अकोला): पातुरातील नानासाहेब नगरात राहणार्या सागर शालीग्राम जगताप या ३0 वर्षीय अविवाहित युवकाने पातूर-वाशिम रोडवरील निरंजन महादेव कढोणे यांच्या शेत सर्व्हे नं. २३८/२ मधील झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ...
अकोला : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत येत्या शैक्षणिक सत्र २0१८-१९ साठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची १९ जानेवारीपासून नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या श ...
अकोला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या १८ वर्षाआतील जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपये अनुदानाच्या मदतीचे ‘कवच ’ देण्यात आले आहे. ...