अकोला महानगरपालिका FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
पुढील ४० दिवसांत वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जारी केले. ...
एकूणच सर्व प्रकार पाहता प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, आयुक्त संजय कापडणीस यांच्या प्रामाणिक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
कामचुकार कर्मचाºयांच्या विचित्र भूमिकेमुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त झाले आहेत. ...
शौचालयांची कंत्राटदारांमार्फत दुरुस्ती करण्याचा उपाय सुचविला असला तरी दोषारोप निश्चित न केल्यामुळे हा अहवाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन गंभीर असले तरीही नगरसेवकांच्या आशीर्वादामुळे पडीक प्रभागातील कंत्राटदारांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. ...
ढील आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित विकास कामांना स्थगिती देण्याचे निर्देश, नगर विकास विभागाने दिले आहेत. ...
कोट्यवधींच्या निधीचा अपहार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याची चर्चा भाजपमध्येच सुरू झाली आहे. ...
दोषारोप सिद्ध होणार असल्याच्या भीतीपोटी संबंधित मनपा कर्मचारी, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनी थेट चौकशी अहवाल ‘मॅनेज’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...