अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
नगरसेवकांचे प्रभागातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वत्र घाण व अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे. ...
अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे. ...
शहरातील प्रमुख रस्ते असो वा गल्लीबोळात मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांनी उच्छाद मांडला आहे. ...
कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. ...
मंगळवारी महापालिकेत घडलेल्या प्रकारालाही भाजप-सेनेतील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. ...
त्रयस्थ यंत्रणा व महापालिकेचे मूल्यमापन संशयाच्या घेºयात सापडले आहे. ...
एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ...