Jowar Kharedi : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेतून मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत खरेदी केलेल्या १ लाख २२ हजार क्विंटल ज्वारीपैकी ८० हजार क्विंटल नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक अशा प्रकारच्या पशुखाद्य कँडी विकसित केल्या आहेत. यात आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे गुरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
कृषी विभागात गेले काही महिने रिक्त असलेली कृषी संचालकांची पदे अखेर राज्य सरकारने भरली आहेत. यात रफिक नाईकवाडी, विनयकुमार आवटे, सुनील बोरकर व साहेबराव दिवेकर यांचा समावेश आहे. ...
High-density Cotton Cultivation : विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदा अतिघनता कपाशी लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रातून हेक्टरी दुपटीने अधिक उत्पादन मिळत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे कापसावर प्रतिकू ...
Katepurna Dam Water Release : काटेपूर्णा धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठा भरला असून शुक्रवारी सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तब्बल १०२.३३ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (K ...
Nuksan Bharpai : अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसान मान्य करून शासनाने अकोल्यातील ६ हजार १३६ शेतकऱ्यांना ४ कोटींपेक्षा जास्त मदत मंजूर केली आहे. मात्र, याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरूच असल्याने ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याबा ...