Akola : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. ...
Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance) ...
Akola : हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. ...
Cotton Crop Damage : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दिवाळीचा उत्साह ओसरला आहे. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि सीसीआय खरेदी केंद्रांचा विलंब यामुळे पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात कमी दरात विकावा लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापे ...
Crop Insurance : अकोला जिल्ह्यातील मूग, उडीद, ज्वारी पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, सोयाबीन आणि कपाशी, तूर यांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रभावित झालेले असून, पीक विमा लाभासाठी सर्व शेत ...
Banana Market : दसरा-दिवाळीच्या हंगामातसुद्धा केळीच्या दराने घसरण घेतली आहे. यावर्षी केवळ ५०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च वाढला, निर्यात ठप्प झाली आणि बाजारात मागणी घटल्याने केळी उत्पादक ...
Vidarbha Water Update : यंदा पश्चिम विदर्भात समाधानकारक व मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या भागातील २८९ मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. ...
Turmeric Farming : राज्यात हळद पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना लागवड व काढणीस अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागाने हळदीसाठी ...