शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Sachin Vaze यांच्या आरोपांना Anil Parab यांचे उत्तर | Mansukh Hiren Case | Ajit Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं? Maharashtra Cabinet Minister Meeting | Lockdown Updates In Maharashtra

महाराष्ट्र : भाजप खासदार गिरीश बापट यांची कोणती मागणी? Girish Bapat On Mahavikas Aghadi | Again Lockdown In Pune

राजकारण : Ajit Pawar यांच्या बैठकीत काय झालं? Corona Guidlines | Pune News

राजकारण : राज्यातील जनतेच्या मनात काय आहे? Mahavikas Aghadi Government | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - पुण्यात लॉकडाऊन ? Ajit Pawar पत्रकार परिषद | Corona Virus in Pune

महाराष्ट्र : पंढरपूर कोणाचे?कोणाला मिळणार उमेदवारी ? Bharat Bhalke, Ajit Pawar And Devendra Fadnavis | Pandharpur

महाराष्ट्र : शरद पवार अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? Will Sharad Pawar Take Resignation From Anil Deshmukh?

महाराष्ट्र : अनिल देशमुखांची गृहमंत्री म्हणून कोणाला पसंती? HM Of Maharashtra | Ajit Pawar | Jayant Patil | NCP