शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : LIVE - Pandharpur Assembly Election 2021 | पंढरपूरमध्ये पांडुरंग कोणाला पावणार? | Ajit Pawar

महाराष्ट्र : LIVE - पंढरपूरमध्ये काट्याची लढत | Pandharpur Assembly Election 2021 Result

महाराष्ट्र : LIVE - महाराष्ट्रासमोर लशीसाठी पर्याय काय आहेत? Free Corona Vaccine For All In Maharashtra

महाराष्ट्र : पंढरपूरमध्ये वाढत्या कोरोना रूग्णांमुळे अजित पवारांनी आठवड्याभरात शब्द फिरवला | Pandharpur Elections

महाराष्ट्र : Anil Deshmukh CBI छापमारी प्रकरणानंतर BJPचा निशाणा | Chandrakant Patil on Ajit Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : कोरोनासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप | Ajit Pawar VS Chandrakant Patil | Maharashtra News

महाराष्ट्र : 'या' निवडणुकीत Devendra Fadnavis vs Ajit Pawar जिंकणार कोण? Maharashtra News

महाराष्ट्र : तुम्ही कार्यकर्ते असतात तर काय केले असते? Ajit Pawar On Pandharpur Election | Maharashtra News

महाराष्ट्र : बेड न मिळण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर | Ajit Pawar On Devendra Fadnavis | Coronavirus

महाराष्ट्र : अजित पवार पत्रकारावर का संतापले? Ajit Pawar On Increase Of Corona Cases In Maharashtra | Pune News