Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
शरद पवार LIVE Sharad Pawar live | Lokmat Live Solapur | Sharad Pawar live from Solapur #lokmat #lokmatlive #sharadpawar #ajitpawar Ajit Pawar IT Raid ...
अजित पवार आणि त्यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागानं छापे टाकले. त्यावर माझ्या कंपन्यांचं ठिक आहे पण माझ्या बहिणींच्या कंपन्यांवर छापे का टाकले, असा भावनिक सवाल अजितदादांनी विचारला. तर 'अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार हे लोकांनी ठरवाय ...
भाजप आणि अजित पवारांची पहाटे-पहाटे झालेली दोन दिवसांची युती महाराष्ट्राने पाहिली. तेव्हा भाजपने विश्वास दाखवत अजित पवारांशी हातमिळवणी केली होती. आता पुन्हा मोदी सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपलीय. मो ...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसमोर आमचं काही चालत नाही... मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या समोरच अजितदादांनी नाराजीचा सूर असलेलं हे विधान केलंय.. तेही जाहीर व्यासपीठावर... अजितदादांनी जरी हे विधान हलक्या फुलक्या शैलीत केलेलं असलं, ...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत दोन जाहीर सभा घेतल्या. या दोन्ही सभांमध्ये त्यांच्या निशाण्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले नेते अजित पवार..पिंपरी चिंचवड ...
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील हायवेंबरोबरच, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली ...