शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : LIVE - अजितदादा अडकले तर काय? BJP VS NCP | Sharad Pawar | Ajit Pawar | Enforcement Directorate

महाराष्ट्र : BREAKING NEWS: EDने पवारांचे लागेबांधे शोधले! आता काय? Ajit Pawar | Sunetra Pawar | Sugar Companies

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - भाजपची ‘CBI’कडे धाव का? Ashish Jadhao | Ajit Pawar | Anil Parab | Devendra Fadnavis

महाराष्ट्र : LIVE - सरकारला घेरण्याचा प्लॅन; शहांकडे अजितदादांची तक्रार का? Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Anil Deshmukh आज EDकडे; पवार-ठाकरेंमध्ये चाललंय काय? Maharashtra News

महाराष्ट्र : अजित पवारांचं नाव घेणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर | Supriya Sule | Pune Ambil Odha Dispute Update

महाराष्ट्र : अजित पवार हे भाजपचा 'प्लॅन B' आहेत का? Ajit Pawar, Sanjay Raut | Bjp Plan B | Maharashtra News

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - अजित पवारांशी भाजपचा पंगा! With Ashish Jadhao | Devendra Fadnavis | Ajit Pawar

महाराष्ट्र : साईशा धुमाळचं पर्यावरण मंत्री Aditya Thackrey'ना पत्र | Saisha Dhumal Letter To Aditya Thackrey

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - सरनाईकांचा लेटर बाँब सत्तेचे समिकरण बदलवणार? Pratap Sarnaik Letter Bomb | Shivsena